अर्थ : ज्यात दोन लगतच्या रेणूंमधील अंतर सर्वाधिक असते असी पदार्थाची एक अवस्था.
उदाहरणे :
लोखंडाचे २७५० डिग्री सेल्शियस ह्या तपमानावर वायूत रुपांतर होते.
वायू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaayoo samanarthi shabd in Marathi.